आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना! मा.श्री.निलेश बाणखिले साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो! Get link Facebook X Pinterest Email Other Apps - July 12, 2018 Get link Facebook X Pinterest Email Other Apps Comments
- August 03, 2018 आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! Read more
सर्वार्थाने जनतेचे राज्य, सुराज्य स्थापन करत सर्वसामान्यांच्या मनांवर अधिराज्य करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या राज्याला पुनश्च सक्षम व लोकाभिमुख करण्याचा संकल्प आज अधिक दृढ करूया. सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा! #शिवराज्याभिषेकदिन - June 05, 2020 Read more
Comments
Post a Comment