Posts
सर्वार्थाने जनतेचे राज्य, सुराज्य स्थापन करत सर्वसामान्यांच्या मनांवर अधिराज्य करणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या राज्याला पुनश्च सक्षम व लोकाभिमुख करण्याचा संकल्प आज अधिक दृढ करूया. सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा! #शिवराज्याभिषेकदिन
- Get link
- X
- Other Apps
- Get link
- X
- Other Apps
ऐरोली काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात नवी मुंबई युवक काँग्रेस 'संवाद बैठक ' आयोजित करण्यात आली . युवकांना संबधित अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रमुख उपस्थिती सन्मानीय श्री.अंकुश(आबा) सोनावणे साहेब (सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) नवी मुंबई युवक काँग्रेसचे प्रभारी श्री.मयूर जयस्वाल तसेच नवी मुंबई युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होतो.