ऐरोली काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात नवी मुंबई युवक काँग्रेस 'संवाद बैठक ' आयोजित करण्यात आली . युवकांना संबधित अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. प्रमुख उपस्थिती सन्मानीय श्री.अंकुश(आबा) सोनावणे साहेब (सदस्य, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) नवी मुंबई युवक काँग्रेसचे प्रभारी श्री.मयूर जयस्वाल तसेच नवी मुंबई युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होतो.